महाराष्ट्रातील NGO ने ट्रान्सजेंडरला free education देण्यासाठी School उघडली |Transgender|Sakal Media

महाराष्ट्रातील NGO ने ट्रान्सजेंडरला free education देण्यासाठी School उघडली |Transgender|Sakal Media

महाराष्ट्र : उच्च शिक्षण घेण्यासाठी ट्रान्सजेंडरला प्रेरना देण्यासाठी महाराष्ट्रातील एका स्वयंसेवी संस्थेने वसईत ट्रान्सजेंडरला मोफत शिक्षण देण्यासाठी शाळा सुरू केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ 25 विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश केला आहे.

User: Sakal

Views: 1.9K

Uploaded: 2021-06-29

Duration: 01:37

Your Page Title