रेल्वे प्रवासासाठी आता युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास आवश्यक

रेल्वे प्रवासासाठी आता युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास आवश्यक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला वेळीच थोपवण्यासाठी रेल्वे प्रवासाचे नियम आणखी कठोर करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी आता युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास आवश्यक असणार आहे.


User: Lok Satta

Views: 1.7K

Uploaded: 2021-06-29

Duration: 02:29