Priya Marathe & Shantanu Moghe To Work Together | पहिल्यांदाच ऑनस्क्रीन पती - पत्नीच्या भूमिकेत

Priya Marathe & Shantanu Moghe To Work Together | पहिल्यांदाच ऑनस्क्रीन पती - पत्नीच्या भूमिकेत

रियल life मधील प्रिया मराठे आणि शंतनू मोघे हे कपल आता पहिल्यांदाच ऑनस्क्रीन नवरा बायकोच्या भूमिकेत काम करणार आहेत. प्रिया आणि शंतनूने त्यांच्या नवीन प्रोजेक्टचे फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली.

User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2021-06-30

Duration: 03:02

Your Page Title