जुळून येती रेशीमगाठी: UNKNOWN FACTS About Julun Yeti Reshimgathi | Prajakta Mali | Zee Marathi

जुळून येती रेशीमगाठी: UNKNOWN FACTS About Julun Yeti Reshimgathi | Prajakta Mali | Zee Marathi

झी मराठीवरील जुळून येती रेशीमगाठी ही मालिका प्रचंड लोकप्रिय होती. मालिकेतील आदित्य आणि मेघना म्हणजेच ललित प्रभाकर आणि प्राजक्ता माळी यांची जोड ही चांगलीच हिट ठरली. पण मालिकेसाठी कलाकारांनी कशी मेहनत घेतली आणि किती मजा मस्ती केली हे सगळं जाणून घेऊया आजच्या unknown facts मध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 6

Uploaded: 2021-07-03

Duration: 03:00

Your Page Title