Coffee आणि बरंच काही S3 | Ep 04 ft. Apurva Nemlekar | Celebrity Talk Show | Shevanta

Coffee आणि बरंच काही S3 | Ep 04 ft. Apurva Nemlekar | Celebrity Talk Show | Shevanta

कॉलेजमध्ये असताना टॉमबॉय असणारी अपूर्वा ते साडीत वावरणारी अपू्र्वा, त्याच त्याच भूमिका नाकारल्या तेव्हा अपूर्वाला लोक काय म्हणायचे, शेवंताने माझं आयुष्य बदललं अशा अनेक प्रश्नांवर अपूर्वाने उत्तर दिली. पहा कॉफी आणि बरंच काहीचा आजचा भाग अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरबरोबर. Host- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale. Graphics- Avikant Satam, VFX- Nayan Jarbhade, Music- Sushant Worlikar.


User: Rajshri Marathi

Views: 2

Uploaded: 2021-07-07

Duration: 33:25

Your Page Title