Sharad Pawar, Uddhav Thackeray Reach Dilip Kumar\'s Home: शरद पवार, उद्धव ठाकरे सह अनेक कलाकारांनी घेतले दिलीप कुमार यांचे अंत्यदर्शन

Sharad Pawar, Uddhav Thackeray Reach Dilip Kumar\'s Home: शरद पवार, उद्धव ठाकरे सह अनेक कलाकारांनी घेतले दिलीप कुमार यांचे अंत्यदर्शन

प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांचे आज (7 जुलै) निधन झाले आहे. सध्या त्यांचे  पार्थिव राहत्या घरीच वांद्रे येथे ठेवण्यात आले आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक कलाकार मंडळींनी त्याच्या घरी हजेरी लावली.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2021-07-07

Duration: 03:10

Your Page Title