रोज सिंहगडाची वारी करणारे पुण्यातील वारकरी

रोज सिंहगडाची वारी करणारे पुण्यातील वारकरी

तुम्ही राज्यभरात पंढरीच्या पांडुरंगावर वारीच्या माध्यमातून प्रेम करणारे हजारो वारकरी पहिले असतील. असेच वारकरी पुण्यात आहेत पण त्यांचे प्रेम सिंहगडावर आहे. काहीही झाले तरी सिंहगडावरच्या वारीला जाणे चुकणार नाही, असे शेकडो पुणेकर सिंहगडावर रोज येतात. अशा रोज येणाऱ्या काही सिंहगड प्रेमिकांशी बातचीत केली आहे सकाळचे संपादक संदीप काळे यांनी.


User: Sakal

Views: 593

Uploaded: 2021-07-07

Duration: 07:50