Mumbai Petrol Price Hike: मुंबईत पुन्हा पेट्रोल दरात वाढ; 105 रुपयांचा आकडा ही केला पार

Mumbai Petrol Price Hike: मुंबईत पुन्हा पेट्रोल दरात वाढ; 105 रुपयांचा आकडा ही केला पार

मुंबईत पेट्रोलची किंमत परत एकदा वाढली आहे. मुंबईत पेट्रोलच्या किंमतीने आता 105 रुपयांचा आकडा ओलांडला असून आता 106 रूपये प्रति लिटर पेट्रोलचा भाव झाला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 1

Uploaded: 2021-07-07

Duration: 02:14

Your Page Title