पुणे महानगर पालिकेचा अभिनव उपक्रम; सेक्स वर्कर्ससाठी विशेष लसीकरण शिबीर

पुणे महानगर पालिकेचा अभिनव उपक्रम; सेक्स वर्कर्ससाठी विशेष लसीकरण शिबीर

पुणे महानगर पालिकेने शहरातील देहविक्रय करणाऱ्या महिलांसाठी एक अभिनव उपक्रम राबवला आहे. पालिकेकडून या महिलांसाठी एका विशेष लसीकरण शिबीराअंतर्गत करोना प्रतिबंधक लसींचा डोस देण्यात आलाय. मोठ्या संख्येने या शिबिराला महिलांनी उपस्थिती दर्शवल्याचं पहायला मिळालं.


User: Lok Satta

Views: 9

Uploaded: 2021-07-09

Duration: 02:24

Your Page Title