Aurangabad : दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आढावा बैठक

Aurangabad : दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आढावा बैठक

Aurangabad : दिलीप वळसे पाटील यांनी घेतली आढावा बैठकbr br Aurangabad : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी औरंगाबाद पोलिस आयुक्तालयात आढावा बैठक घेऊन कायदा सुव्यवस्थेची माहिती घेतली. या प्रसंगी त्यांनी पोलिस आयुक्तालयातर्फे शहरात विविध ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कंट्रोल रुमची पाहणी केली. तसेच पोलिसांचा सत्कार सुद्धा केला.


User: Sakal

Views: 317

Uploaded: 2021-07-12

Duration: 02:38

Your Page Title