इंधन दरवाढीच्या विरोधात सायकल व बैलगाडी मोर्चा

इंधन दरवाढीच्या विरोधात सायकल व बैलगाडी मोर्चा

इंधन दरवाढीच्या विरोधात सायकल व बैलगाडी मोर्चाbr औरंगाबादः इंधन दरवाढीच्या विरोधात फुलंब्रीत काँग्रेस पक्षातर्फे सायकल व बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॅा. कल्याण काळे, रविंद्र काळे, किरण पाटील डोणगावकर, संदीप बोरसे, वरुण पाथ्रीकर, अंबादास गायके यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.


User: Sakal

Views: 1.9K

Uploaded: 2021-07-12

Duration: 02:40

Your Page Title