Sanjeevani spray pump :घरगुती साधनांचा वापर करून बनवला संजीवनी स्प्रे पंप|Solapur|Farmer|Sakal Media

Sanjeevani spray pump :घरगुती साधनांचा वापर करून बनवला संजीवनी स्प्रे पंप|Solapur|Farmer|Sakal Media

Sanjeevani spray pump :घरगुती साधनांचा वापर करून बनवला संजीवनी स्प्रे पंप|Solapur|Farmer|Sakal Mediabr जिल्हा सोलापूर , तालुका माढा ,माणेगाव मधील प्रगत शेतकरी विश्वजीत पाटील या तरुणाने घरगुती साधनांचा वापर करून ...अत्यंत कमी किमतीत पंप तयार केला आहे. संजीवनी स्प्रे पंप विविध पिकावरील किड रोग नियंत्रणासाठी याचा फायदा होतो, तसेच तन नाशक यासाठीही याचा उपयोग करता येतो. फायदा म्हणजे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फवारणी करता येते. अगदी 200 मिली तर नाशिक राऊंड अपमध्ये एक एकर द्राक्षाची तन नाशक फवारणी करता येते. शेतकऱ्यांना घरच्या घरी बनवता येतो ही दुरुस्ती खर्च अजिबात नाही रात्रीही प्रकाशामध्ये फवारणी करता येते. वजनाला इतर पंपाच्या तुलनेत हलका आहे. दुरूस्ती खर्चच नाही...


User: Sakal

Views: 295

Uploaded: 2021-07-14

Duration: 02:12

Your Page Title