दिलीप कुमारांसोबतच्या आठवणींना नानांनी दिला उजाळा

दिलीप कुमारांसोबतच्या आठवणींना नानांनी दिला उजाळा

बॉलिवुडचा ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखले जाणारे दिलीप कुमार अनंतात विलीन झाले. अभिनेता नाना पाटेकर यांनी दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना अनोखी आदरांजली वाहिली आहे.


User: Lok Satta

Views: 2

Uploaded: 2021-07-15

Duration: 05:21