Ganpati Special ST Buses: गणेशोत्सव दरम्यान कोकणात जाणाऱ्यांसाठी 2200 एसटी बसेस ची सोय; प्रवाशांना पाळावे लागतील \'हे\' नियम

Ganpati Special ST Buses: गणेशोत्सव दरम्यान कोकणात जाणाऱ्यांसाठी 2200 एसटी बसेस ची सोय; प्रवाशांना पाळावे लागतील \'हे\' नियम

राज्य परिवहन महामंडळाच्या 2200 बसेस कोकणात सोडण्यात येणार आहेत. या बस ४ सप्टेंबरपासून सुटणार असून त्याच्या आरक्षणाला १६ जुलैपासून सुरुवात होणार आहे.

User: LatestLY Marathi

Views: 3

Uploaded: 2021-07-15

Duration: 02:36

Your Page Title