राजा रानीची गं जोडी 15th July Full Episode Highlights | Raja Rani Chi Ga Jodi | Colors Marathi

राजा रानीची गं जोडी 15th July Full Episode Highlights | Raja Rani Chi Ga Jodi | Colors Marathi

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत डॉक्टर भागवतांनी रीतसर कंप्लेंट केली म्हणून गुलाब रणजितला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेते आणि त्याची कसून चौकशी सुरु करते. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक.

User: Rajshri Marathi

Views: 92

Uploaded: 2021-07-16

Duration: 03:50