Devmanus Weekly Episode Highlights | देवमाणूस ची खबरबात - देवीसिंगच्या मार्गात चंदाचा अडथळा | Zee Marathi

Devmanus Weekly Episode Highlights | देवमाणूस ची खबरबात - देवीसिंगच्या मार्गात चंदाचा अडथळा | Zee Marathi

झी मराठीवरील देवमाणूस मालिकेत डॉ. अजित कुमार देवला कोर्ट निर्दोष घोषित करतं. पण तोच समोर देवीसिंगचा भूतकाळ म्हणजे चंदा येते. आता चंदाच्या येण्याने मालिकेत काय वळण येणार हे येत्या भागात समजेल.

User: Rajshri Marathi

Views: 1

Uploaded: 2021-07-19

Duration: 03:23

Your Page Title