Morna Ghureghar Dam gates open : मोरणा धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटाने उचलले |Satara |Sakal Media

Morna Ghureghar Dam gates open : मोरणा धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटाने उचलले |Satara |Sakal Media

Morna Ghureghar Dam gates open : मोरणा धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटाने उचलले |Satara |Sakal Mediabr मोरगिरी Morgiri (सातारा) satara : मोरणा गुरेघर धरण परिसरात (Morna Ghureghar Dam ) पावसाचा जोर वाढला असून रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने heavy rain धरणाचे दोन वक्र दरवाजे अडीच फुटाने उचलण्यात आले आहेत. (Morna Ghureghar Dam gates open) धरणाच्या दरवाजातून २०४० क्यूसेस पाणी मोरणा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मोरणा नदीच्या काठावरील गावातील सर्व लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती मोरणा गुरेघर धरण मध्यम प्रकल्पाचे सहाय्यक अभियंता सागर खरात आणि शाखा अभियंता खांडेकर यांनी संयुक्तपणे दिली.


User: Sakal

Views: 430

Uploaded: 2021-07-21

Duration: 02:00