पॉर्न व्हिडिओमधून किती कमाई करायचा राज कुंद्रा; दिवसाचं उत्पन्न ऐकून थक्क व्हाल

पॉर्न व्हिडिओमधून किती कमाई करायचा राज कुंद्रा; दिवसाचं उत्पन्न ऐकून थक्क व्हाल

राज कुंद्रा यांने या सगळ्या प्रकरणासंबंधी चर्चा करण्यासाठी एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपमधील चॅटमधून पोलिसांना बरीच माहिती मिळाली आहे. या माहितीमधून राज कुंद्रा एका दिवसाला किती कमाई करतो हे सुद्धा समोर आलंय.

User: Lok Satta

Views: 18.1K

Uploaded: 2021-07-21

Duration: 02:09

Your Page Title