Maharashtra Scholarship Exam 2020-21: 5वी, 8वी ची शिष्यवृत्ती परीक्षा 8 ऑगस्टला; वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

By : LatestLY Marathi

Published On: 2021-07-21

5 Views

02:14

कोरोनामुळे शिष्यवृत्ती च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर कोविड 19 च्या संकटामुळे लांबणीवर टाकण्यात आलेली यंदाची 2020-21 ची शिष्यवृत्ती परीक्षा तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.

Trending Videos - 1 June, 2024

RELATED VIDEOS

Recent Search - June 1, 2024