Heavy rains flood rivers in Kolhapur : कोल्हापुरात अनेक नद्यांना पुर; राज्यमार्ग बंद

Heavy rains flood rivers in Kolhapur : कोल्हापुरात अनेक नद्यांना पुर; राज्यमार्ग बंद

Heavy rains flood rivers in Kolhapur : कोल्हापुरात अनेक नद्यांना पुर; राज्यमार्ग बंदbr kolhapur District मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पुर rivers flood आला आहे. कोगे (ता.करवीर) येथील कुंभी कासारी नदीवरील पुल पुर्ण पाण्याखाली गेला आहे. जिल्ह्यातील विविध राज्य मार्ग बंद झाले आहेत. असाच पाऊस कायम राहिल्या परिस्थिति गंभीर होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.br (बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : बी.डी.


User: Sakal

Views: 497

Uploaded: 2021-07-22

Duration: 02:26

Your Page Title