चिपळूण तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात साचले पाणी; अंतर्गत मार्ग बंद

चिपळूण तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागात साचले पाणी; अंतर्गत मार्ग बंद

रात्रभर झालेल्या पावसामुळे चिपळूण तालुक्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. वाशिष्ठी आणि शिव नदीला आलेल्या पुराने चिपळूण शहरातील अनेक भागात पाणी साचले असून अंतर्गत मार्ग बंद झाले आहे. २००५ ची पुनरावृत्ती होते की काय अशी नागरिकांना भीती वाटत आहे.


User: Lok Satta

Views: 974

Uploaded: 2021-07-22

Duration: 04:06

Your Page Title