रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडीवर कोसळली दरड

रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या हिरकणीवाडीवर कोसळली दरड

कोकणात मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणीवाडीवर दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.


User: Lok Satta

Views: 2.5K

Uploaded: 2021-07-24

Duration: 00:57