भास्कर जाधव यांना त्यांचीच अरेरावी पडणार महागात; चिपळूण दौऱ्यातील घटनेवर विरोधक आक्रमक

भास्कर जाधव यांना त्यांचीच अरेरावी पडणार महागात; चिपळूण दौऱ्यातील घटनेवर विरोधक आक्रमक

रविवारी मुख्यमंत्र्यांच्या चिपळूण दौऱ्याच्या वेळी स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला दमदाटी केली. ही घटना कॅमेरात कैद झाली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यानंतर विरोधकांसोबतच नेटकरीही भास्कर जाधव यांच्या अशा वागणुकीवर संपत व्यक्त करत आहेत.

User: Lok Satta

Views: 7.1K

Uploaded: 2021-07-26

Duration: 02:23

Your Page Title