वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कामगाराने लावली प्राणांची बाजी

वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कामगाराने लावली प्राणांची बाजी

महावितरण नेसरी, तालुका गडहिंग्लज येथील सेक्शन ऑफिसचे कर्मचारी हर्ष विजय सुदर्शने यांनी स्वतःचा जीव मुठीत धरून १२ गावांचा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत केला आहे. घटप्रभा नदीला आलेल्या पुरामुळे १२ गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून त्यांच्या या कामाचे सगळीकडून कौतुक होत आहे.


User: Lok Satta

Views: 524

Uploaded: 2021-07-27

Duration: 02:22

Your Page Title