Bachpan ka pyaar Viral Video: 'बचपन का प्यार' गाण्याची स्टोरी माहितीय का? |sahdev drdo |Sakal Media

Bachpan ka pyaar Viral Video: 'बचपन का प्यार' गाण्याची स्टोरी माहितीय का? |sahdev drdo |Sakal Media

Bachpan ka pyaar Viral Video: 'बचपन का प्यार' गाण्याची स्टोरी माहितीय का? |sahdev drdo |Sakal Media br ‘जाने मेरी जानेमन, बचपन का प्यार मेरा भूल नहीं जाना रे, जस्सा मेरा प्यार है, प्यार मैने किया है' त्या लहान पोराएवढं जमलं नसंल, पण सध्या हेच गाणं ट्रेंडिंगला (Bachpan ka pyaar)हाय.. लहान पोराचा हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर फेसबुक, इन्स्टा रिल्सवर या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातलाय. सेलिब्रिटींनासुद्धा (celebrity)यावर व्हिडिओ करण्याचा मोह आवरलेला नाहीय. हे गाणं ऐकूण अनेकांना आपलं बचपन का प्यार आठवू लागलंय. खरंतर हे गाणं तीन वर्षापूर्वीचं.. आता अचानक कसं ट्रेंड झालं... व्हायरल व्हिडिओतील मुलगा कोण, गाण्याचा मूळ गायक कोण याची माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. त्या आधी व्हायरल व्हिडिओ बघा मंडळी...


User: Sakal

Views: 3

Uploaded: 2021-08-02

Duration: 03:20

Your Page Title