संजय राठोडवर तातडीने गुन्हा दाखल करायला पोलिसांचे हात कोणी बांधलेत? । चित्रा वाघ

संजय राठोडवर तातडीने गुन्हा दाखल करायला पोलिसांचे हात कोणी बांधलेत? । चित्रा वाघ

पूजा चव्हाण या युवतीच्या आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या ऑडीओ क्लिप्समधील आवाज संजय राठोडचाच आहे यावर फॉरेन्सिकच्या अहवालाने शिक्कामोर्तब केलं आहे. पण हा अहवाल पोलिसांना २ महिन्यांपूर्वी प्राप्त झाला असताना देखील तो इतका वेळ दाबून का ठेवला होता असा सवाल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चित्र वाघ यांनी केला आहे.


User: Lok Satta

Views: 1.6K

Uploaded: 2021-08-03

Duration: 01:40

Your Page Title