HSC Result: बारावीच्या निकालासंदर्भात वर्षा गायकवाडांच्या सूचना | Varsha Gaikwad | Sakal Media

HSC Result: बारावीच्या निकालासंदर्भात वर्षा गायकवाडांच्या सूचना | Varsha Gaikwad | Sakal Media

HSC Result: बारावीच्या निकालासंदर्भात वर्षा गायकवाडांच्या सूचना | Varsha Gaikwad | Sakal Mediabr महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची (HSC Result)प्रतीक्षा आज संपणारय.. दुपारी 4 वाजता बारावीचे निकाल जाहीर होणार आहेत.. बारावीच्या निकालापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून, विद्यार्थ्यांचे परीक्षा क्रमांक जाहीर करण्यात आलेत... दहावी, अकरावी व बारावीच्या अंतर्गत गुणमापन पध्दतीनुसार यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मुल्यमापन आणि मुल्याकंन, एका वेगळ्या धर्तीवर केले होते..


User: Sakal

Views: 4.3K

Uploaded: 2021-08-03

Duration: 02:16

Your Page Title