बॉक्सिंगमध्ये लव्हलिनाला कांस्यपदक; टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात तिसरे पदक

बॉक्सिंगमध्ये लव्हलिनाला कांस्यपदक; टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात तिसरे पदक

लव्हलिना बोर्गोहेन उपांत्य फेरीच्या सामन्यात टर्कीच्या विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीकडून पराभूत झाली आहे.या पराभवामुळे लव्हलिनाचा टोक्यो ऑलिम्पिकमधला प्रवास कांस्यपदकासह समाप्त झाला आहे. लव्हलिनाने सामना गमावला, पण तिने विश्वविजेत्या बुसेनाझ सुर्मेनेलीला कडवे आव्हान दिले होते.

User: Lok Satta

Views: 180

Uploaded: 2021-08-04

Duration: 03:46

Your Page Title