पुणे - मद्यधुंद अवस्थेत तरुणीने हिराबाग चौकामध्ये भररस्त्यात घातला धिंगाणा

पुणे - मद्यधुंद अवस्थेत तरुणीने हिराबाग चौकामध्ये भररस्त्यात घातला धिंगाणा

पुण्यातील स्वारगेटच्या दिशेने जाणार्‍या हिराबाग चौकात एका उच्चशिक्षित तरुणीने दारू पिऊन रस्त्यावर झोपून धिंगाणा घालत, गाड्या अडविण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती तेथील एका व्यक्तीने पोलिसांना कळविताच, पोलीस घटनास्थळी दाखल होत. संबधित तरुणीची समजूत काढून रस्त्याच्या बाजूला घेण्यात यश आले. मात्र हा व्हिडिओ पुण्यात तुफान व्हायरल झाला असून यावर एकच चर्चा सुरू झाली आहे.


User: Lok Satta

Views: 6.1K

Uploaded: 2021-08-04

Duration: 00:52

Your Page Title