राम मंदिरावरुन Sanjay Raut काय म्हणाले, पाहा... | Ayodhya Ram Temple | India | Sakal Media

राम मंदिरावरुन Sanjay Raut काय म्हणाले, पाहा... | Ayodhya Ram Temple | India | Sakal Media

राम मंदिरावरुन Sanjay Raut काय म्हणाले, पाहा... | Ayodhya Ram Temple | India | Sakal Mediabr अयोध्येतील राम मंदिर (ayodhya ram temple)डिसेंबर २०२३ मध्ये भाविकांसाठी खुलं होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. डिसेंबर २०२३पर्यंत गर्भगृह, पाच मंडप आणि पहिला मजला तयार होणार आहे. मंदिर ट्रस्टला आतापर्यंत ३ हजार कोटींची देणगी मिळाली आहे.. महत्त्वाचं म्हणजे एप्रिल २०२४ साली लोकसभेच्या निवडणुका आहेत, आणि त्याच्या बरोबर चार महिने आधी मंदिराचं उद्घाटन होणार आहे.


User: Sakal

Views: 182

Uploaded: 2021-08-05

Duration: 01:38

Your Page Title