Tokyo Olympics 2020: Sachin Tendulkar, Narendra Modi, Uddhav Thackeray सह अनेकांनी ट्वीट करत केले भारतीय पुरुष हॉकी टीमचे अभिनंदन

Tokyo Olympics 2020: Sachin Tendulkar, Narendra Modi, Uddhav Thackeray सह अनेकांनी ट्वीट करत केले भारतीय पुरुष हॉकी टीमचे अभिनंदन

एक-दोन नव्हे तर तब्बल 4 दशकांचा दुष्काळ संपवत भारतीय पुरुष हॉकी संघाने दमदार कामगिरी करत टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे.

User: LatestLY Marathi

Views: 4

Uploaded: 2021-08-05

Duration: 02:53