Ashvini Mahangade's Traditional Photoshoot | Aai Kuthe Kay Karte Actress

Ashvini Mahangade's Traditional Photoshoot | Aai Kuthe Kay Karte Actress

अभिनेत्री अश्विनी महांगडेने नुकतंच एक पारंपारिक फोटोशूट केलं आहे. नऊवारी साडीतील लूक तिला सुंदर दिसत असून त्यामध्ये विशेष म्हणजे तिने तिच्या आईचे पैंजण घातले आहेत. बघूया अश्विनीचा हा पारंपरिक लूक कसा आहे.

User: Rajshri Marathi

Views: 9

Uploaded: 2021-08-06

Duration: 03:04

Your Page Title