Pakistani onion in Sri Lanka Cheaper than India;पाकिस्तानचा कांदा श्रीलंकामध्ये भारतापेक्षा स्वस्त

Pakistani onion in Sri Lanka Cheaper than India;पाकिस्तानचा कांदा श्रीलंकामध्ये भारतापेक्षा स्वस्त

नाशिक : श्रीलंकामध्ये कांदा पोचण्यासाठी पाकिस्तान व्यापाऱ्यांना भारतापेक्षा किलोला 7 रुपये अधिक द्यावे लागतात. br br श्रीलंकामध्ये भारतापेक्षा पाकिस्तान चा कांदा किलोला 5 रुपये स्वस्त आहे.br आपण पाहताहेत हा व्हिडीओ पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील आहे. br कांद्याच्या खळ्यातून हा व्हिडीओ गुणवत्तेसाठी श्रीलंका मधील व्यापाऱ्यांना पाठवला गेलाय. br श्रीलंका मधून माहितीसाठी हा व्हिडीओ भारतीय निर्यातदाराना पाठवला गेला. br श्रीलंकामध्ये भारतीय कांद्याचा टनाचा भाव 400 ते 410 डॉलर असा आहे. br पाकिस्तानचा कांदा 350 डॉलर भावात मिळतो. br भारतीय कांदा श्रीलंका मध्ये पोचण्यासाठी 25 टन ला 1 हजार 400 डॉलर द्यावे लागतात. br पाकिस्तानला 2 हजार 200 डॉलर भाडे द्यावे लागते.


User: Sakal

Views: 1.6K

Uploaded: 2021-08-07

Duration: 01:31

Your Page Title