Temples are closed: निर्बंधात शिथिलता पण मंदिर बंदच

Temples are closed: निर्बंधात शिथिलता पण मंदिर बंदच

br कोरोना महामारीच(Corona Pandamic)संकट राज्यासह देशात आल्यापासूनच सर्व धार्मिक स्थळे(Religious places)नागरिकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत मात्र आजपासून श्रावण महिणा सुरु झाला आहे या महिणा हिंदू धर्मियांसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो अशातच आता श्रावणी सोमवारमुळे नागरिकांनी सरकारने आतातरी मंदिर उघडावी अशी मागणी केली आहे.


User: Sakal

Views: 203

Uploaded: 2021-08-09

Duration: 02:27

Your Page Title