बुलडाण्यात ३०० फूट उंच टॉवरवर चढला इसम | BSNL Tower |Buldhana | police | 300 Feet High | Sakal Media

बुलडाण्यात ३०० फूट उंच टॉवरवर चढला इसम | BSNL Tower |Buldhana | police | 300 Feet High | Sakal Media

बुलडाण्यात ३०० फूट उंच टॉवरवर चढला इसम | BSNL Tower |Buldhana | police | 300 Feet High | Sakal Mediabr बुलडाणा (Buldhana): शहरातील जवळपास ३५० फूट उंच असलेले बीएसएनएल टॉवरवर (BSNL Tower) इसम चढल्याची घटना सोमवारी (ता. ९) समोर आली. टॉवरवर (Tower) चढण्याचे नेमके काय कारण आहे. इसमाची काय मागणी आहे. हे अद्याप समजू शकले नाही. पोलिस (Police)आणि प्रशासन टॉवरवर चढलेल्या इसमाची काय मागणी आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. टॉवरवर चढलेल्या इसमाला बघण्यासाठी बघ्याची गर्दी (Crowd) उसळली आहे. यामुळे पोलिसांची दमछाक होत आहे. मागील वर्षी घरगुती वादातून माहेरी गेलेल्या पत्नीला आणून देण्यासाठी गजानन रोकडे नामक व्यक्ती असाच टॉवरवर चढला होता.


User: Sakal

Views: 1

Uploaded: 2021-08-09

Duration: 02:03

Your Page Title