Abhidnya Bhave & Anuja Sathe | "तुम्हाला आता रेझरची ऍड मिळेल",अनुजाच्या नवऱ्याने उडवली अभिज्ञा-अनुजाची खिल्ली

Abhidnya Bhave & Anuja Sathe | "तुम्हाला आता रेझरची ऍड मिळेल",अनुजाच्या नवऱ्याने उडवली अभिज्ञा-अनुजाची खिल्ली

अनुजा आणि अभिज्ञा या सेलिब्रिटी बेस्ट फ्रेंड्सनी बिअर्ड फिल्टर युज करत एक फनी रील सोशल मीडियावर शेअर केलं. त्या दोघींच्या रीलवर सौरभने त्यांची खिल्ली उडवली. काय म्हणाला सौरभ पाहूया या व्हिडिओमध्ये.

User: Rajshri Marathi

Views: 0

Uploaded: 2021-08-10

Duration: 03:04

Your Page Title