'ठाकरे सरकार म्हणजे दारु आणि बार'| Uddhav Thackeray | BJP | Shivsean | Tushar Bhosale | Sakal Media

'ठाकरे सरकार म्हणजे दारु आणि बार'| Uddhav Thackeray | BJP | Shivsean | Tushar Bhosale | Sakal Media

'ठाकरे सरकार म्हणजे दारु आणि बार'| Uddhav Thackeray | BJP | Shivsean | Tushar Bhosale | Sakal Mediabr पुणे (Pune): मंत्रालयातच (Mantralaya) काल दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच सापडल्याने मंत्रालयातील एकूणच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा, याची चौकशी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत. महाराष्ट्राच्या (Maharashtra) परंपरेला काळिमा फासणारी ही घटना असल्याची टीका करीत १५ दिवसांत याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली आहे. भाजपचे (BJP) आध्यामिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray government) हल्लाबोल केला आहे.


User: Sakal

Views: 727

Uploaded: 2021-08-11

Duration: 01:57

Your Page Title