मोक्षप्राप्तीची वाट भक्कम करण्यासाठी त्या पोहोचल्या अमरधाममध्ये...!|Nashik | Amardham| Sakal Media

मोक्षप्राप्तीची वाट भक्कम करण्यासाठी त्या पोहोचल्या अमरधाममध्ये...!|Nashik | Amardham| Sakal Media

मोक्षप्राप्तीची वाट भक्कम करण्यासाठी त्या पोहोचल्या अमरधाममध्ये...!|Nashik | Amardham| Sakal Mediabr नाशिकमधील (Nashik)तनिष्कांचा (Tanishka)अभिनव उपक्रम. सकाळच्या तनिष्का व्यासपीठाचे जिल्हा समन्वयक विजयकुमार इंगळे यांच्या संकल्पनेतून अमरधाममध्ये (Amardham)तुळशीच्या रोपांची (Tulsi plant)लागवड करण्याबाबत उपक्रम राबविण्याचे ठरले. नाशिक शहर तसेच जिल्ह्यातील महिलांनी (women)या उपक्रमात सहभागी होत अमरधाममध्ये जाण्याची भीती दूर केली शिवाय अंत्यविधीसाठी अनेकदा तुळशीचे रोप मिळत नसल्याने अनेक ठिकाणी अडचणी होतात. तनिष्कांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. चला वसुंधरा वाचवूया हे ब्रीद घेवून शहर आणि जिल्ह्यातील तनिष्कांनी एकत्र येत निसर्ग संवर्धन मंडळाची स्थापना केली आहे.


User: Sakal

Views: 1

Uploaded: 2021-08-12

Duration: 06:48

Your Page Title