Maharashtra\'s Updated Unlock Guidelines: महाराष्ट्रात हॉटेल्स, मॉल रात्री 10 पर्यंत खुली ठेवण्यास मुभा; पहा नव्या नियमावलीनुसार काय सुरु काय बंद

Maharashtra\'s Updated Unlock Guidelines: महाराष्ट्रात हॉटेल्स, मॉल रात्री 10 पर्यंत खुली ठेवण्यास मुभा; पहा नव्या नियमावलीनुसार काय सुरु काय बंद

काल राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली, या बैठकीत राज्यात कोरोना निर्बंधात शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.जाणून घेऊयात राज्यात नव्या नियमावलीनुसार काय सुरु काय बंद राहणार.

User: LatestLY Marathi

Views: 30

Uploaded: 2021-08-12

Duration: 01:48

Your Page Title