OBC Reservation: भाजपा खासदारासाठी संजय राऊत सरसावले

OBC Reservation: भाजपा खासदारासाठी संजय राऊत सरसावले

OBC Reservation: भाजपा खासदारासाठी संजय राऊत सरसावलेbr ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) राज्यसभेत (Rajya Sabha) मांडण्यात आलेल्या विधेयकाचे (Bill)स्वागत खासदार संभाजीराजे (MP Sambhaji Raje)यांनी केले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण (Maratha community Reservation) मिळण्यासाठी या दुरुस्तीचा उपयोग होण्याची गरज व्यक्त केली. 50 टक्क्यांची आरक्षण मर्यादा असाधारण परिस्थितीत वाढविण्याची मुभा असली पाहिजे, अशी मागणी केली.


User: Sakal

Views: 279

Uploaded: 2021-08-12

Duration: 02:27