Youth Dies After Testing Hand-Built Helicopter: महाराष्ट्रातील यवतमाळ येथे स्वतः हा बनवलेल्या हेलिकॉप्टरच्या ट्रायलवेळी पंखा लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यु

Youth Dies After Testing Hand-Built Helicopter: महाराष्ट्रातील यवतमाळ येथे स्वतः हा बनवलेल्या हेलिकॉप्टरच्या ट्रायलवेळी पंखा लागून 25 वर्षीय तरुणाचा मृत्यु

स्वतः घरीच हेलिकॉप्टर तयार करण्याचे स्वप्न पहिलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आहे.यवतमाळच्या फुलसावंगी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.

User: LatestLY Marathi

Views: 4

Uploaded: 2021-08-12

Duration: 01:32

Your Page Title