Ahilyabai Holkar Punyatithi 2021: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करणारे HD Images, WhatsApp Status

Ahilyabai Holkar Punyatithi 2021: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करणारे HD Images, WhatsApp Status

महाराष्ट्राला कर्तृत्ववान स्त्रियांचा वारसा लाभला आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर. 13 ऑगस्ट हा अहिल्याबाईंचा पुण्यतिथीचा दिवस.

User: LatestLY Marathi

Views: 345

Uploaded: 2021-08-13

Duration: 00:43