Raja Rani Chi Ga Jodi 12th August Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi

Raja Rani Chi Ga Jodi 12th August Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi

कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत घरात सत्यनारायणाची पूजा असते त्यासाठी संजू आणि रणजितने बसावं अशी बेबी मावशींची इच्छा असते पण आईसाहेबांची सुजित आणि अपर्णाने बसावं अशी इच्छा असते. मात्र संजूला अपर्णा ही पूजा करू शकेल कि नाही अशी शंका असते. काय घडणर आज बघूया त्याची झलक.

User: Rajshri Marathi

Views: 5

Uploaded: 2021-08-13

Duration: 03:56