BEST of Lolly | Maharashrachi Hasya Jatra | नम्रता संभेरावचे Comedy Scenes | Sony Marathi

BEST of Lolly | Maharashrachi Hasya Jatra | नम्रता संभेरावचे Comedy Scenes | Sony Marathi

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांचे अनेक स्किट गाजले. पण त्यामध्ये नम्रताने साकारलेली lolly सगळ्यांनाच आवडली. नम्रताने lolly बनून खूप मजेदार स्किट सादर केले आणि प्रेक्षकांना अक्षरश: खळखळून हसायला भाग पाडलं. म्हणूनच आज आपण बघूया lolly चे काही स्किट.

User: Rajshri Marathi

Views: 67

Uploaded: 2021-08-13

Duration: 08:56

Your Page Title