मुंबई लोकलसाठी असा जनरेट करा लोकल पास

मुंबई लोकलसाठी असा जनरेट करा लोकल पास

१५ ऑगस्टपासून राज्यातील ज्या नागरिकांनी करोना लसीचे दोन डोस घेतलेत, त्यांना लोकलने प्रवास करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. परंतु यासाठी नागरिकांना इ-पास जनरेट करावा लागणार आहे. हा इ-पास कसा जनरेट करायचा ते या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात.


User: Lok Satta

Views: 32

Uploaded: 2021-08-13

Duration: 01:47

Your Page Title