Maharashtra Delta Plus Variant Death: मुंबईत ‘डेल्टा प्लस’ मुळे पहिल्या मृत्यूची नोंद; तर राज्यात आतापर्यंत तिसरा बळी

Maharashtra Delta Plus Variant Death: मुंबईत ‘डेल्टा प्लस’ मुळे पहिल्या मृत्यूची नोंद; तर राज्यात आतापर्यंत तिसरा बळी

मुंबईत डेल्टा प्लस चा पहिला बळी गेल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. तर रत्नागिरी, मुंबई पाठोपाठ आता रायगड  मध्येही डेल्टा व्हेरिएंट ने तिसरा बळी घेतला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 3

Uploaded: 2021-08-13

Duration: 02:39

Your Page Title