Parched मधील न्यूड सीनमुळे #BoycottRadhikaApte ट्वीटर वर होतोय ट्रेंड; चाहत्यांकडून Khajuraho चे फोटो शेअर करत राधिकाला पाठिंबा

Parched मधील न्यूड सीनमुळे #BoycottRadhikaApte ट्वीटर वर होतोय ट्रेंड; चाहत्यांकडून Khajuraho चे फोटो शेअर करत राधिकाला पाठिंबा

राधिका आपटे हीच नाव ट्विटर वर एकदा चर्चेत आले आहे. राधिका आपटे तिच्या चित्रपटांमधून अश्लीलता पसरवत आहे आणि भारतीय संस्कृतीच्या विरोधात काम करत आहे असा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे.

User: LatestLY Marathi

Views: 3

Uploaded: 2021-08-13

Duration: 02:00

Your Page Title