Independence Day 2021: स्वातंत्र्य दिनाचा इतिहास, माहिती, महत्व आणि यंदाच्या मार्गदर्शक सूचना

Independence Day 2021: स्वातंत्र्य दिनाचा इतिहास, माहिती, महत्व आणि यंदाच्या मार्गदर्शक सूचना

15 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा आपण 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत. जाणून घेऊयात या दिवसाची इतिहास, माहिती आणि महत्व.

User: LatestLY Marathi

Views: 566

Uploaded: 2021-08-14

Duration: 02:43