लडाखच्या पॅन्गॉन्ग खोऱ्यात जवानांनी साजरा केला अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन

लडाखच्या पॅन्गॉन्ग खोऱ्यात जवानांनी साजरा केला अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन

देशाचा ७५वा स्वातंत्र्यदिन आयटीबीपी जवानांकडून साजरा करण्यात आला. लडाखच्या पॅन्गॉन्ग खोऱ्यात राष्ट्रगीत म्हणून जवानांनी अमृत महोत्सवी स्वातंत्रदिवस साजरा केला.

User: Lok Satta

Views: 137

Uploaded: 2021-08-15

Duration: 01:13

Your Page Title