Kolhapur; कोल्हापुरात असा साजरा केला होता पहिला स्वातंत्र्यदिवस

Kolhapur; कोल्हापुरात असा साजरा केला होता पहिला स्वातंत्र्यदिवस

कोल्हापूर: अनेकांच्या त्याग आणि बलिदानातून भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. १५० वर्षाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होत भारत स्वतंत्र झाला. ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी देशभरात खूप मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात आला. असाच उत्सव कोल्हापूर शहरात देखील खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला गेला. हा उत्सव 'याची देही याची डोळा' अनुभवणारे साक्षीदार इतिहासतज्ञ डाॅ. वसंतराव मोरे यांच्याकडून जाणून घेऊया देशाला स्वातंत्र्य मिळालेल्या क्षणानंतर कोल्हापूरात झालेल्या आनंदोत्सवाच्या छोटा.br बातमीदार - अर्चना बनगेbr व्हिडिओ- नितिन जाधवbr #independenceday #Kolhapur #KOlhapurnews #dr.


User: Sakal

Views: 559

Uploaded: 2021-08-15

Duration: 08:31

Your Page Title